व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

९-१५ मार्च

उत्पत्ति २४

९-१५ मार्च
  • गीत ३६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • इसहाकसाठी एक पत्नी शोधणं”: (१० मि.)

    • उत्प २४:२-४—यहोवाच्या उपासकांमधून इसहाकसाठी एक पत्नी शोधायला, अब्राहाम त्याच्या सेवकाला पाठवतो (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ३)

    • उत्प २४:११-१५—एका विहिरीजवळ अब्राहामचा सेवक रिबकाला भेटतो (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ४)

    • उत्प २४:५८, ६७—रिबका इसहाकसोबत लग्न करायला तयार होते (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १४ परि. ६-७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प २४:१९, २०—या वचनात रिबकाने जे केलं त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १२-१३)

    • उत्प २४:६५—रिबकाने डोक्यावर पदर का घेतला, आणि त्यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३-E पृ. १५ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प २४:१-२१ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४६

  • शनिवार, १४ मार्चला सुरू होणारी स्मारकविधीची मोहीम: (८ मि.) चर्चा. आमंत्रण पत्रिकेची एक प्रत सर्वांना द्या आणि थोडक्यात उजळणी करा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा. क्षेत्र पूर्ण करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनांची माहिती द्या.

  • कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?”: (७ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ६-८ आणि भाग ३ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४ आणि प्रार्थना