१०-१६ मे
गणना ३०-३१
गीत ७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“घेतलेली शपथ पूर्ण करा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ३०:१०-१२—शमुवेलला यहोवाच्या सेवेत देण्याची हन्नाने जी शपथ घेतली होती ती एलकानालाही मान्य होती, हे आपण कशावरून म्हणू शकतो? (१शमु १:११; इन्साइट-२ २८ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ३०:१-१६ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: देवाचा उद्देश—यश ५५:११ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. अभ्यासाचं एखादं प्रकाशन द्या आणि बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
सृष्टीतून धीर धरण्यास शिका: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि व्हिडिओत दाखवलेल्या प्रत्येक झाडाबद्दल आणि प्राण्याबद्दल पुढे दिलेले प्रश्न विचारा: धीर धरण्याच्या बाबतीत आपण यांच्यापासून काय शिकू शकतो? आपणही असाच धीर कसा दाखवू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ७
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २२ आणि प्रार्थना