व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

घेतलेली शपथ पूर्ण करा

घेतलेली शपथ पूर्ण करा

इस्राएली लोक आपल्या इच्छेने नवस किंवा शपथ घेऊ शकत होते पण त्यांनी घेतलेली शपथ किंवा नवस पूर्ण करणं गरजेचं होतं (गण ३०:२; इन्साइट-२ ११६२; टेहळणी बुरूज१७.०४ ४ ¶३)

ते अशा गोष्टींपासून दूर राहण्याची शपथ घेऊ शकत होते ज्या गोष्टींबद्दल देवाने मनाई केली नव्हती (गण ३०:३, ४; इन्साइट-२ ११६२)

आज आपण घेतलेल्या शपथेबद्दल यहोवा फक्‍त आपल्यालाच जबाबदार समजतो. (गण ३०:६-९; टेहळणी बुरूज०४ ८/१ २७ ¶४)

यहोवाला दिलेली समर्पणाची शपथ आणि विवाहाची शपथ आज आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

स्वतःला विचारा, ‘मी घेतलेली शपथ पूर्ण करत आहे का?’