व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा

तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा

पालकांनी सर्वात आधी स्वतः यहोवावर प्रेम केलं पाहिजे (अनु ६:५; टेहळणी बुरूज०५ ७/१ १२ ¶११)

त्यांनी आपल्या मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे (अनु ६:६; टेहळणी बुरूज०७-E ५/१५ १५-१६)

त्यांनी मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन, आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवत राहिलं पाहिजे (अनु ६:७; टेहळणी बुरूज०५ ७/१ १२ ¶१४)

कौटुंबिक उपासनेशिवाय इतर असे कोणते प्रसंग आहेत, ज्यांचा वापर करून पालक आपल्या मुलांना यहोवावर आणि त्याच्या तत्त्वांवर प्रेम करायला शिकवू शकतात?