व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्या देशातल्या सर्व रहिवाशांना हाकलून लावा

त्या देशातल्या सर्व रहिवाशांना हाकलून लावा

यहोवाने इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशातून अशा सर्व गोष्टी नष्ट करायला सांगितल्या होत्या, ज्यामुळे त्याच्यासोबतचं त्यांचं नातं धोक्यात येणार होतं (गण ३३:५२; टेहळणी बुरूज१०-E ८/१ २३)

त्या देशावर ताबा मिळवण्यासाठी स्वतः यहोवा त्यांना मदत करणार होता (गण ३३:५३)

इस्राएली लोकांनी जर शत्रूंना देशात राहू दिलं असतं, तर त्यांच्यावर बऱ्‍याच समस्या आल्या असत्या (गण ३३:५५, ५६; टेहळणी बुरूज०८ २/१५ २७ ¶४-५; इन्साइट-१ ४०४ ¶२)

आपल्याला जर यहोवाला आनंदित करायचं असेल, तर आपण असं कोणतंही काम करू नये जे अशुद्ध आहे आणि ज्यामुळे त्याच्यासोबतचं आपलं नातं बिघडू शकतं. (याक १:२१) तो आपल्याला जगाच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी मदत करेल.