देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुम्ही त्यांच्याशी लग्नाचे संबंध जोडू नका”
यहोवाने इस्राएली लोकांना फक्त त्याची उपासना करणाऱ्या लोकांशीच लग्न करा अशी आज्ञा दिली होती (अनु ७:३; टेहळणी बुरूज१२-E ७/१ २९ ¶२)
आपल्या लोकांना कोणताच त्रास होऊ नये, त्यांच्यावर कोणतंच दु:ख येऊ नये अशी यहोवाची इच्छा आहे (अनु ७:४; टेहळणी बुरूज१५ ३/१५ ३०-३१)
लग्नाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही (१कर ७:३९; २कर ६:१४; टेहळणी बुरूज१५ ८/१५ २६ ¶१२)
स्वतःला विचारा, “‘फक्त प्रभूमध्ये लग्न करा’ ही आज्ञा पाळल्यामुळे मला कसा फायदा होईल?”