२४-३० मे
गणना ३४-३६
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचा आश्रय घ्या”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण ३५:३१—आदाम आणि हव्वाला येशूच्या खंडणी बलिदानाचा फायदा का होणार नाही? (टेहळणी बुरूज९१-E २/१५ १३ ¶१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण ३४:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि बायबलचा अभ्यास का करावा? या व्हिडिओबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी! पाठ २ ¶९-१० (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—मम्मी-पप्पांच्या रागवण्यातही असतं प्रेम: (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: कधी-कधी मम्मी-पप्पा आपल्याला का ओरडतात? आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो? यहोवा कधी-कधी आपल्याला शिक्षा का देतो?
“ताडन—यहोवाच्या प्रेमाचा एक पुरावा”: (९ मि.) चर्चा. “यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो” हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ९
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३३ आणि प्रार्थना