व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाचा आश्रय घ्या

यहोवाचा आश्रय घ्या

इस्राएलमध्ये सहा शरण-शहरं होती. एखाद्याने चुकून कोणाला ठार मारलं, तर तो आपला जीव वाचवण्यासाठी या शहरांमध्ये आश्रय घेऊ शकत होता. (गण ३५:१५; टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶४)

शहरातले वडील प्रत्येक प्रकरणाचा न्याय करायचे (गण ३५:२४; टेहळणी बुरूज१७.११ ९ ¶६)

शरण-शहरांमध्ये आश्रय घेणाऱ्‍यांना संरक्षण मिळायचं (गण ३५:२५; टेहळणी बुरूज१७.११ ११ ¶१३)

एखाद्याच्या हातून जर चुकून खून झाला, तर शरण-शहरांमध्ये आसरा घेण्यासाठी त्याला काही त्याग करावे लागायचे. त्याचप्रमाणे आपल्यालाही देवाची दया आणि क्षमा हवी असेल तर आपणही त्याग केले पाहिजेत.