देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
यहोवाबद्दल आदर असल्यामुळे आणि त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याच्या आज्ञा पाळा (अनु १०:१२; टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶३-४)
त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे आशीर्वाद मिळतात (अनु १०:१३; टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶६)
यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्या जवळ यावं (अनु १०:१५; यहोवा के करीब अध्या. २ ¶२)
यहोवा त्याच्या आज्ञा पाळायची आपल्यावर जबरदस्ती करत नाही. उलट, त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर “मनापासून” प्रेम करावं आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. (रोम ६:१७) यहोवाची आज्ञा पाळल्यामुळेच आपल्याला सर्वोत्तम जीवन जगता येईल.