व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“न्याय करणारा देव आहे”

“न्याय करणारा देव आहे”

[अनुवाद पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा]

मंडळीत वडीलांनी “नीतीने न्याय” केला पाहिजे. (अनु १:१६; टेहळणी बुरूज९६ ३/१५ २२ ¶६)

वडिलांनी ‘न्यायनिवाडा करताना पक्षपात करू नये.’ (अनु १:१७; टेहळणी बुरूज०२ ८/१ ९ ¶४)

मंडळीत असणाऱ्‍या वडिलांच्या व्यवस्थेबद्दल आपल्याला कदर आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?—इब्री १३:१७; याक ५:१३-१५