व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३-९ मे
  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • यहोवाचे मित्र बना —सगळ्यांवर प्रेम करा:  (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: शाळेतली मुलं प्रियासोबत वाईट का वागत होती? केतकी प्रियाशी प्रेमाने कशी वागली? तुमच्यापेक्षा वेगळं असणाऱ्‍या लोकांशी तुम्ही प्रेमाने कसं वागू शकता?

  • खरा मित्र:  (९ मि.) चर्चा. बोर्डवरचं कार्टून दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: मित्र निवडताना तुम्ही काय पाहिलं पाहिजे? चांगले मित्र मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही तुमची मैत्री आणखी पक्की कशी करू शकता?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ६

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना