७-१३ जून
अनुवाद ३-४
गीत ३७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाचे नियम पाळण्यातच समजुतदारपणा आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
अनु ४:२३—या आज्ञेचा नेमका काय अर्थ होता? (टेहळणी बुरूज०४ ९/१५ २५ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) अनु ३:१-१३ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—उत्साहाने शिकवा”: (१० मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—उत्साहाने शिकवून हा व्हिडिओ दाखवा.
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी! ५ ¶१-२ (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ११
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १४ आणि प्रार्थना