व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाचे नियम पाळण्यातच समजुतदारपणा आहे

यहोवाचे नियम पाळण्यातच समजुतदारपणा आहे

आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो त्यावरून आपली बुद्धी आणि समज दिसून येते (अनु ४:६; इन्साइट-२ ११४० ¶५)

आपल्याला पाहणाऱ्‍या लोकांनाही या गोष्टीची जाणीव होते, की देवाच्या आज्ञांनुसार वागणंच योग्य आहे (अनु ४:६; टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶६-७)

जगातल्या इतर लोकांच्या तुलनेत, आज देवाचे लोक एक उत्तम जीवन जगत आहेत (अनु ४:७, ८; टेहळणी बुरूज०७ ८/१ ३० ¶१३)

यहोवाचे नियम आणि तत्त्वं लागू केल्यामुळे आपलं जीवन किती चांगलं आहे, हे लोक बघतात तेव्हा ते यहोवाच्या संघटनेकडे आकर्षित होतात.

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?