सेवाकार्यासाठी तयार व्हा
चर्चेसाठी नमुने
पहिली भेट *
प्रश्न: पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का?
वचन: इब्री १३:५
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?
पुनर्भेट *
प्रश्न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?
वचन: इब्री १३:१८
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: समाधानी आणि प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्याला आनंदी राहायला कशी मदत होते?