१३-१९ जून
२ शमुवेल ११-१२
गीत ५२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“चुकीच्या इच्छांना तुमच्यावर नियंत्रण करू देऊ नका”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु १२:१३—कोणत्या काही कारणांमुळे यहोवाने दावीद आणि बथशेबाला मृत्युदंड होऊ दिला नाही? (इन्साइट-१ ५९० ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु ११:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास १३)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ५ मुद्दा ५ (शिकवणे अभ्यास १५)
ख्रिस्ती जीवन
“आपल्या इच्छांना ताब्यात ठेवा”: (१५ मि.) चर्चा. सिगारेटच्या धुरात आयुष्य फुंकून टाकू नका हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २ ¶१-९, व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४ आणि प्रार्थना