व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

चुकीच्या इच्छांना तुमच्यावर नियंत्रण करू देऊ नका

चुकीच्या इच्छांना तुमच्यावर नियंत्रण करू देऊ नका

दावीदने आपल्या मनात चुकीची इच्छा वाढू दिली (२शमु ११:२-४; टेहळणी बुरूज२१.०६ १७ ¶१०)

दावीदने आपलं पाप लपवण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला (२शमु ११:५, १४, १५; टेहळणी बुरूज१९.०९ १७ ¶१५)

दावीदला त्याच्या पापाचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागले (२शमु १२:९-१२; टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶७)

चुकीच्या गोष्टी पाहायचं किंवा त्यांवर विचार करायचं टाळण्यासाठी आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. (गल ५:१६, २२, २३) चुकीच्या इच्छांना मनातून काढून टाकण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करेल.

स्वतःला विचारा, ‘कोणत्या बाबतींत मला माझ्या विचारांवर आणखी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे?’