व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“धनुष्य” म्हटलेल्या शोकगीतावरून आपण काय शिकतो?

“धनुष्य” म्हटलेल्या शोकगीतावरून आपण काय शिकतो?

[२ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

ज्यांना अधिकार देण्यात आला आहे त्यांना आदर दाखवा (२शमु १:१७, १८, २३, २४; टेहळणी बुरूज०० ६/१५ १४ ¶९)

आपल्या मित्रांशी एकनिष्ठ राहा (२शमु १:२५, २६; टेहळणी बुरूज१२ ४/१५ १० ¶८)

स्वतःला विचारा: ‘मंडळीतल्या वडिलांना मी आदर कसा दाखवू शकतो? भाऊबहिणींशी मी कसं एकनिष्ठ राहू शकतो?’