व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“प्रेम . . . अनीतीमुळे आनंदित होत नाही”

“प्रेम . . . अनीतीमुळे आनंदित होत नाही”

खरे ख्रिस्ती नेहमी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतात. आणि प्रेम कधीही “अनीतीमुळे आनंदित होत नाही.” (१कर १३:४, ६) म्हणून, ज्यात अनैतिकता आणि हिंसा असते, अशा प्रकारचं मनोरंजन आपण कधीच करत नाही. तसंच दुसऱ्‍यांसोबत, अगदी ज्यांनी आपलं मन दुखवलंय अशा लोकांसोबतही काही वाईट घडलं, तरी आपण त्यामुळे आनंदी होत नाही.—नीत १७:५.

प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—ते अनीतीमुळे आनंदित होत नाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • शौल आणि योनाथानचा मृत्यू झाला आहे हे समजल्यावर दावीदने काय केलं?

  • शौल आणि योनाथानसाठी दावीदने कोणतं शोकगीत रचलं?

  • शौलचा मृत्यू झाला तेव्हा दावीदला आनंद का झाला नाही?