२०-२६ जून
२ शमुवेल १३-१४
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु १४:२५, २६—अबशालोमच्या उदाहरणावरून आपल्याला खऱ्या सौंदर्याबद्दल काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०८ ११/१५ ५ ¶३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु १४:८-२० (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास १८)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ५ मुद्दा ६ आणि काही जण म्हणतात (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
“कायम जीवनाचा आनंद घ्या! हे पुस्तक वापरून यहोवा आणि येशूवरचा विश्वास वाढवा”: (१५ मि.) चर्चा. “कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून यहोवावरचा विश्वास वाढवा आणि “कायम जीवनाचा आनंद घ्या!” हे पुस्तक वापरून येशूवरचा विश्वास वाढवा हे व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २ ¶१०-१८
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २४ आणि प्रार्थना