व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले

अम्नोनच्या स्वार्थी इच्छेमुळे वाईट परिणाम झाले

अम्नोन तामारकडे आकर्षित झाला होता (२शमु १३:१, २; इन्साइट-१ ३२)

अम्नोनने तामारवर बलात्कार केला (२शमु १३:१०-१५; टेहळणी बुरूज१७.०९ ५ ¶११)

अबशालोमने अम्नोनला ठार मारलं (२शमु १३:२८, २९; इन्साइट-१ ३३ ¶१)

लग्नाच्या उद्देशाने भेटीगाठी करणारी जोडपी वाईट परिणाम कसे टाळू शकतात? आत्मसंयम बाळगून ती अशी ठिकाणं आणि परिस्थिती टाळू शकतात ज्यात त्यांच्या हातून चूक होऊ शकते.