२३-२९ मे
२ शमुवेल ४-६
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची भीती बाळगा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु ६:८, ९—यहोवाचा क्रोध भडकला तेव्हा दावीदने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज९६ ४/१ २९ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु ४:१-१२ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास ९)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०५ १०/१ २३-२४ ¶१४-१५—विषय: “देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा.”—प्रक १४:७. (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“संकटाच्या परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार आहात का?”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. तुम्ही विपत्तीसाठी तयार आहात का? हा व्हिडिओ दाखवा. शाखा कार्यालयाकडून आणि वडीलवर्गाकडून काही सूचना असतील तर त्या सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १ ¶१-७, व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १० आणि प्रार्थना