देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची भीती बाळगा
हेतू कितीही चांगले असले तरीसुद्धा देवाचे नियम बदलत नाहीत (२शमु ६:३-५; टेहळणी बुरूज०५ ६/१ ९ ¶७)
उज्जाने देवाच्या नियमशास्त्रातली आज्ञा मोडली (२शमु ६:६; टेहळणी बुरूज०५ २/१ २७ ¶२०)
उज्जाने आपली मर्यादा ओलांडल्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा दिली (२शमु ६:७; टेहळणी बुरूज०५ २/१ २७ ¶२१)
स्वतःला विचारा: ‘यहोवाच्या मनाविरुद्ध वागायची मला भीती आहे, हे मी कसं दाखवू शकतो?’—नीत ३:७