२७ जून-३ जुलै
२ शमुवेल १५-१७
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“अबशालोमने गर्वामुळे बंड केलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु १६:४—दावीदने तडकाफडकी घेतलेल्या निर्णयावरून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१८.०८ ६ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु १७:१७-२९ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ७)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास २)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०९ ५/१५ २७-२८—विषय: सेवाकार्यात इत्तयच्या आवेशाचं अनुकरण करा.—२शमु १५:१९-२२. (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”: (१० मि.) चर्चा. प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—ते गर्वाने फुगत नाही हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय २ ¶१९-२७
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना