देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
अबशालोमने गर्वामुळे बंड केलं
अबशालोम लोकांची वाहवा मिळवायचा प्रयत्न करायचा (२शमु १५:१; इन्साइट-१ ८६०)
अबशालोमने लोकांची मनं जिंकली (२शमु १५:२-६; टेहळणी बुरूज१२ ७/१५ १३ ¶५)
अबशालोमने आपल्या वडिलांचं राज्यपद बळकावण्याचा प्रयत्न केला (२शमु १५:१०-१२; इन्साइट-१ १०८३-१०८४)
आपण महत्वाकांक्षा बाळगली नाही पाहिजे. याउलट, एखादी गोष्ट करण्यामागचा आपला हेतू काय आहे, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करण्याऐवजी आपण प्रामाणिकपणे इतरांच्या फायद्याचा विचार केला पाहिजे.—फिलि २:३, ४.