व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२-८ मे
  • गीत १७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • दावीदची रणनीती”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु २८:१५—या अहवालात शौलने कोणाला ‘पाहिलं’? (टेहळणी बुरूज१० १/१ २० ¶५-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु २७:१-१२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५१

  • विरोध असतानाही एकनिष्ठ:  (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: नाझी शासनकाळात जर्मनीमध्ये राहणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? रशिया आणि पूर्वीच्या सोव्हिएत संघातल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) टेहळणी बुरूज१९.०३,  अभ्यास लेख १३ ¶८-१३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४७ आणि प्रार्थना