व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३० मे-५ जून

२ शमुवेल ७-८

३० मे-५ जून
  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • यहोवाने दावीदसोबत करार केला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २शमु ८:२—दावीदने मवाबी लोकांना हरवल्यामुळे कशा प्रकारे भविष्यवाणी पूर्ण झाली? (इन्साइट-२ २०६ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २शमु ७:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन