६-१२ जून
२ शमुवेल ९-१०
गीत १८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२शमु १०:४, ५—हानूनने जे केलं त्यामुळे इस्राएली पुरुषांचा अपमान झाला असं का म्हणता येईल? (इन्साइट-१ २६६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २शमु ९:१-१३ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास १७)
बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ५ मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—ते दयाळू असतं: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग पुढे दिलेले प्रश्न विचारा: दावीदने मफीबोशेथला कशी दया दाखवली? आपण इतरांना एकनिष्ठ प्रेम आणि दया कशी दाखवू शकतो?
संघटनेची कामगिरी: (१० मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १ ¶१५-१९, चौकट १ख
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५ आणि प्रार्थना