देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं
आपण कोणाला एकनिष्ठ प्रेम दाखवू शकतो याचा दावीदने विचार केला (२शमु ९:१; टेहळणी बुरूज०६ ७/१ १० ¶६)
दावीदने मफीबोशेथला मदत करण्यासाठी लगेच पावलं उचलली (१शमु २०:१५, ४२; २शमु ९:५-७; टेहळणी बुरूज०५ ६/१ ९ ¶११)
मफीबोशेथला वारशाने मिळालेल्या जमिनीची देखभाल करायला दावीदने सीबाला नेमलं (२शमु ९:९, १०; टेहळणी बुरूज०२ २/१५ १४ ¶१०)
योनाथानला दिलेलं वचन दावीद विसरला नाही. आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना, खासकरून जे गरजू आहेत त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवायला कधीही विसरू नये.—स्तो ४१:१, २; नीत १९:१७.