९-१५ मे
१ शमुवेल ३०-३१
गीत ४९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मदतीसाठी यहोवाकडे वळा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु ३०:२३, २४—या वचनांमध्ये दिलेल्या अहवालातून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०५ ४/१ २१ ¶९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु ३०:१-१० (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: आहे त्यात समाधानी राहणं—इब्री १३:१८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ८)
पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सहज आणि स्वाभाविकपणे बोला म्हणजे तुम्हाला अशा बऱ्याच भेटींनंतर घरमालकाला सावध राहा! क्र. १ देता येईल. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—कधीही प्रार्थना करा: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. शक्य असल्यास आधीच निवडलेल्या काही मुलांना पुढे दिलेले प्रश्न विचारा: आपण यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे? आपण खासकरून कधी यहोवाला प्रार्थना करू शकतो? आपण प्रार्थनेत यहोवा देवाला काय काय सांगू शकतो?
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) टेहळणी बुरूज१९.०३, अभ्यास लेख १३ ¶१४-१९
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १७ आणि प्रार्थना