व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

मदतीसाठी यहोवाकडे वळा

मदतीसाठी यहोवाकडे वळा

अमालेकी लोकांनी सिक्लाग शहर जाळून टाकलं आणि लोकांना कैद करून नेलं (१शमु ३०:१, २)

दावीद आणि त्याच्या माणसांना खूप दुःख झालं (१शमु ३०:३-५; टेहळणी बुरूज०६ ८/१ २८ ¶१२)

दावीदला यहोवाकडून बळ मिळालं (१शमु ३०:६; टेहळणी बुरूज१२ ४/१५ ३० ¶१४)

यावर मनन करा: दुःखी किंवा निराश असताना मी मदतीसाठी कोणाकडे वळतो?