व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट

प्रश्‍न: बायबलबद्दल तुम्हाला काय वाटतं?

वचन: रोम १५:४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमधल्या कोणत्या वचनामुळे आपल्याला आशा मिळते?

पुनर्भेट

प्रश्‍न: बायबलमधल्या कोणत्या वचनामुळे आपल्याला आशा मिळते?

वचन: प्रक २१:३, ४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये जे सांगितलंय ते आपण आणखी चांगल्या प्रकारे कसं समजू शकतो?