देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
सन्हेरीबने यहूदावर हल्ला केला आणि यरुशलेमच्या लोकांना धमकावलं (२इत ३२:१; इन्साइट-१ २०४ ¶५)
यरुशलेमचं संरक्षण करण्यासाठी हिज्कीयाने व्यावहारिक पावलं उचलली (२इत ३२:२-५; टेहळणी बुरूज१३ ११/१५ १९ ¶१२)
हिज्कीयाने आपल्या शब्दांनी लोकांना धीर दिला (२इत ३२:६-८; टेहळणी बुरूज१३ ११/१५ १९ ¶१३)
स्वतःला विचारा, ‘कठीण काळात मी माझ्या भाऊबहिणींना कशी मदत करू शकतो?’