१५-२१ मे
२ इतिहास २२-२४
गीत ६१ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“धाडस दाखवणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत २४:२२—जखऱ्याने त्याच्या मृत्यूच्या वेळी जी विनंती केली ती पुढे कशी पूर्ण झाली? (इन्साइट-२ १२२३ ¶१३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत २२:१-१२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. व्यक्तीला सभेचं आमंत्रण द्या. (शिकवणे अभ्यास १७)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१० २/१५ ६-८ ¶६-१०—विषय: यहोवाची पवित्र शक्ती तुम्हाला धैर्य दाखवायला मदत करेल. (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १५ ¶१८-२३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १२५ आणि प्रार्थना