व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो

धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो

यहोशबाथ आणि तिचा पती यहोयादा यांनी यहोआशला अथल्यापासून लपवून ठेवलं (२इत २२:११, १२; टेहळणी बुरूज०९ १०/१ २२ ¶१-२)

यहोआशला राजा बनवण्यासाठी यहोयादाने धाडसी पाऊल उचललं (२इत २३:१-११, १४, १५; टेहळणी बुरूज०९ १०/१ २२ ¶३-५)

यहोयादाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला एक खास सन्मान देण्यात आला; त्याला राजांच्या कबरेत दफन करण्यात आलं (२इत २४:१५, १६; इन्साइट-१ ३७९ ¶५)

यावर मनन करा: उपासनेशी संबंधित कोणत्या गोष्टींमध्ये मला आणखी धाडस दाखवता येईल?