१९-२५ जून
२ इतिहास ३४-३६
गीत ९८ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवाच्या वचनाचा तुम्ही पूर्ण फायदा घेत आहात का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत ३५:२०-२३—विश्वासू राजा योशीयाच्या बाबतीत जे घडलं त्यावरून आपल्याला कोणता इशारा मिळतो? (टेहळणी बुरूज१७.०३ २७ ¶१५-१७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत ३५:१-१४ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि “या पत्रिकेतल्या धड्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी” या शीर्षकाखाली असलेल्या माहितीवर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ७)
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून सुरवात करा. त्या व्यक्तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१७.०९ २५-२६ ¶७-१०—विषय: सेवाकार्यात देवाच्या वचनातल्या ताकदीचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“तुम्ही ऑडिओ बायबलचा चांगला फायदा करून घेत आहात का?”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १७ ¶९-१४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २२ आणि प्रार्थना