देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
देवाच्या वचनाचा तुम्ही पूर्ण फायदा घेत आहात का?
योशीयाने देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकलं (२इत ३४:१८, १९; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
त्याने शास्त्रवचनांतून जे ऐकलं त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी मनापासून प्रयत्न केला (२इत ३४:२१; इन्साइट-१ ११५७ ¶४)
त्याला जे समजलं त्यानुसार त्याने कार्य केलं (२इत ३४:३३; टेहळणी बुरूज०९ ६/१५ १० ¶२०)
स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या वचनातून, बायबलमधून मला जे काही शिकायला मिळतं त्यानुसार मी लगेच कार्य करतो का?’