१-७ मे
२ इतिहास १७-१९
गीत १२९ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत १७:९—यहोशाफाटने यहोवाचं नियमशास्त्र लोकांना शिकवण्याची जी मोहीम आयोजित केली होती, त्यातून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज१७.०३ २० ¶१०-११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत १७:१-१९ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: बायबल—रोम १५:४ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे अभ्यास १८)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२१.०५ १६-१८ ¶११-१५—विषय: लोक आपलं ऐकत नसले तरी प्रचार करायचं सोडू नका. (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
“स्वतःला यहोवाच्या नजरेतून पाहा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १५ ¶८-१४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३४ आणि प्रार्थना