व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा

इतरांना यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहा

यहोशाफाट राजाने अहाब राजाशी मैत्रीचा करार करून चुकीचा निर्णय घेतला (२इत १८:१-३; टेहळणी बुरूज१७.०३ २४ ¶७)

यहोवाने यहोशाफाटला त्याची चूक दाखवून देण्यासाठी येहूला पाठवलं (२इत १९:१, २)

यहोशाफाटने केलेल्या चांगल्या कामांची यहोवाने आठवण ठेवली (२इत १९:३; टेहळणी बुरूज१५ ८/१५ ११-१२ ¶८-९)

स्वतःला विचारा, ‘मी यहोवासारखंच माझ्या भाऊबहिणींच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो का?’