व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२२-२८ मे
  • गीत ७५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २इत २६:४, ५—चांगलं उदाहरण असलेल्या एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत मैत्री केल्यामुळे आणि त्यांच्यापासून शिकल्यामुळे फायदाच होतो हे उज्जीयाच्या उदाहरणातून कसं शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०७-E १२/१५ १० ¶१-२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २इत २५:१-१३ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३५

  • कायमचं जीवन मिळवण्यासाठी कोणताही त्याग करायला तयार असा  (मार्क १०:२९, ३०): (१५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: येशूने मार्क १०:२९, ३० मध्ये जे वचन दिलं त्यामुळे आपण काय करायला प्रवृत्त होतो? येशूच्या भावांनी सुरवातीला त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही तेव्हा त्याने काय केलं? सत्यात नसलेल्या आपल्या कुटुंबातल्या लोकांबद्दल आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १६ ¶१-८; सुरवातीचा व्हिडिओ

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३९ आणि प्रार्थना