व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो”

“यहोवा तुला त्याहून जास्त देऊ शकतो”

अमस्याने आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी भाड्याने सैनिक मागवले (२इत २५:५, ६)

खऱ्‍या देवाच्या एका माणसाने अमस्याला या “सैनिकांना आपल्यासोबत घेऊ नकोस” असा सल्ला दिला (२इत २५:७, ८; इन्साइट-१ १२६६ ¶६)

यामुळे अमस्याला जे काही आर्थिक नुकसान होणार होतं त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त यहोवा त्याची भरपाई करू शकत होता (२इत २५:९, १०)

स्वतःला विचारा: ‘यहोवाची आणखी जास्त सेवा करण्यासाठी मी कोणते त्याग करू शकतो? त्यामुळे मला कोणते आशीर्वाद मिळतील?’​—मला ३:१०; टेहळणी बुरूज२१.०८ ३० ¶१६.