२६ जून–२ जुलै
एज्रा १-३
गीत ७५ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
एज १:५, ६—बाबेलमध्ये राहिलेल्या काही इस्राएली लोकांकडून आपण काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज०६ १/१ १० ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) एज २:५८-७० (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा १० थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास ८)
ख्रिस्ती जीवन
“लोकांसोबत संभाषण सुरू करून आनंद मिळवा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १७ ¶१५-२१
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ५५ आणि प्रार्थना