व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या

यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या

[एज्रा पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

इस्राएली लोकांना गुलामीतून सोडवण्यासाठी यहोवाने कोरेशचं मन प्रवृत्त केलं (एज १:१-३; टेहळणी बुरूज२२.०३ १४ ¶१)

मंदिर पुन्हा बांधायला यहोवाने लोकांचं मन प्रवृत्त केलं (एज १:५; टेहळणी बुरूज१७.१० २६ ¶२)

जर तुम्ही यहोवाच्या सेवेत स्वतःला उपलब्ध करून दिलं, तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही व्हायची गरज आहे ते होण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल.