२९ मे–४ जून
२ इतिहास २८-२९
गीत ८४ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आईवडिलांचा पाठिंबा नसला, तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत २९:२५—यहोवाकडून सुधारणूक स्वीकारण्याच्या बाबतीत आपल्याला नाथानकडून काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज१२ २/१५ पृ. २४ ¶६-७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत २८:१-११ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १९)
बायबल अभ्यास: (६ मि.) कायम आनंद घ्या! धडा १० मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“यहोवा ‘अनाथांचा पिता आहे’”: (८ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीच्या गरजा: (७ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १६ ¶९-१३; १६क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना