देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
आईवडिलांचा पाठिंबा नसला, तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता
हिज्कीयाचे वडील अहाज याने अतिशय घृणास्पद कामं केली (२इत २८:१; टेहळणी बुरूज१६.०२ १४ ¶८)
वडिलांचं इतकं वाईट उदाहरण असूनही हिज्कीयाने यहोवाची सेवा करायचा निर्णय घेतला (२इत २९:१-३; टेहळणी बुरूज१६.०२ १५ ¶९-११)
वाडवडिलांच्या अविश्वासूपणामुळे आपण यहोवाची सेवा करायचं सोडू नये असं प्रोत्साहन हिज्कीयाने इतरांना दिलं (२इत २९:४-६)
स्वतःला विचारा, ‘ज्या तरुण भाऊबहिणींचे पालक सत्यात नाहीत त्यांना मी कसं प्रोत्साहन देऊ शकतो?’