व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

५-११ जून
  • गीत ८७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६२

  • यहोवाचे मित्र बना—तुमचं उत्तर तयार करा:  (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. शक्य असेल तर मंडळीतल्या लहान मुलांना विचारा: सभेमध्ये उत्तरं देण्यासाठी तू कशी तयारी करतोस? तुला जर उत्तर विचारलं नाही तर तू नाराज होशील का?

  • संघटनेची कामगिरी: (१० मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १६ ¶१४-२०; १६ख

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २५ आणि प्रार्थना