देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे
हिज्कीयाने यरुशलेममध्ये वल्हांडणाचा खूप मोठा सण आयोजित केला (२इत ३०:१; इन्साइट-१ ११०३ ¶२)
विरोध असतानाही अनेक जण सणाला आले (२इत ३०:१०, ११, १३; इन्साइट-१ ११०३ ¶३)
एकत्र आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळालं (२इत ३०:२५–३१:१; इन्साइट-१ ११०३ ¶४-५)
स्वतःला विचारा, ‘समस्या आणि अडचणी असतानाही सभांना आणि अधिवेशनांना प्रत्यक्ष हजर राहिल्यामुळे मला कसा फायदा झाला आहे?’