८-१४ मे
२ इतिहास २०-२१
गीत १२२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत २१:१४, १५—यहोरामच्या बाबतीत एलीयाने केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (इन्साइट-१ १२७१ ¶१-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत २०:२०-३० (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: बायबल—प्रक २१:३, ४ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे अभ्यास ९)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ थोडक्यात, उजळणी आणि ध्येय (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“आर्थिक मंदीला तोंड देण्यासाठी तुम्ही तयार आहात का?”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ. हा भाग वडिलांनी हाताळावा. शाखा कार्यालयाकडून आणि वडील वर्गाकडून काही सूचना असतील तर त्याही सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १५ ¶१५-१७; १५क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
२०२३ च्या अधिवेशनाचं नवीन गीत आणि प्रार्थना