२४-३० जून
स्तोत्रं ५४-५६
गीत ४८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. देव तुमच्या बाजूने आहे
(१० मि.)
तुम्हाला भीती वाटते तेव्हा दावीदसारखंच यहोवावर भरवसा ठेवा (स्तो ५६:१-४; टेहळणी बुरूज०६ ८/१ २३ ¶१०-११)
तुम्ही दाखवत असलेल्या धीराची यहोवाला कदर आहे आणि तो तुम्हाला नक्की मदत करेल (स्तो ५६:८; यहोवा के करीब २४३ ¶९)
यहोवा तुमच्या बाजूने आहे. तुमचं कायमचं नुकसान होईल अशी कुठलीच समस्या तो तुमच्यावर येऊ देणार नाही (स्तो ५६:९-१३; रोम ८:३६-३९; टेहळणी बुरूज२२.०६ १८ ¶१६-१७)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
स्तो ५५:१२, १३—यहूदा येशूचा विश्वासघात करेल हे यहोवाने आधीच ठरवलं होतं का? (इन्साइट-१ ८५७-८५८)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो ५५:१-२३ (शिकवणे अभ्यास १०)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
६. भाषण
(५ मि.) टेहळणी बुरूज२३.०१ २९-३० ¶१२-१४—विषय: ख्रिस्तावर प्रेम असल्यामुळे आपण धैर्य दाखवतो. चित्र पाहा. (शिकवणे अभ्यास ९)
गीत १५३
७. आपण आनंदी राहू शकतो . . . डोक्यावर टांगती तलवार असतानाही
(५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
भीती वाटत असते तेव्हा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला मदत होऊ शकते, त्याबद्दल तुम्हाला ब्रदर डुगबेच्या अनुभवातून काय शिकायला मिळतं?
८. जून महिन्यासाठी संघटनेची कामगिरी
(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ११ ¶११-१९