एक जोडपं टॅबलेटवर अभ्यास करत आहे

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मे २०१६

नमुना सादरीकरणं

T-31 पत्रिकेसाठी आणि देवाकडून आनंदाची बातमी या माहितीपत्रिकेसाठी नमुना सादरीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

दुसऱ्यांसाठी प्रार्थना केल्याने यहोवाला आनंद होतो

ईयोबच्या कठीण प्रसंगी त्याचे सांत्वन न करणाऱ्या तीन मित्रांसाठी देवाने त्याला प्रार्थना करायला सांगितली. ईयोबला त्याच्या विश्वासासाठी आणि धीरासाठी आशीर्वाद कसे मिळाले? (ईयोब ३८-४२)

ख्रिस्ती जीवन

तुम्ही JW लायब्ररीचा वापर करत आहात का?

हे अॅप कसे मिळवाल? या अॅपचा सभांमध्ये आणि आपल्या सेवाकार्यात तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाबरोबर आपलं शांतीपूर्ण नातं असण्यासाठी येशूचा आदर करणं गरजेचं आहे

राष्ट्रांनी येशूच्या अधिकाराबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली आहे? आपण यहोवाने अभिषिक्त केलेल्या राजाचा आदर करणं का गरजेचं आहे? (स्तोत्र २)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाच्या तंबूमध्ये कोण वस्ती करेल?

देवाचे मित्र बनण्यासाठी आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवे ते स्तोत्र १५ मध्ये सांगितलं आहे.

ख्रिस्ती जीवन

आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो

हे अॅप अभ्यास करताना, सभांमध्ये आणि प्रचारकार्यामध्ये कसे वापरायचे?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

भविष्यवाण्या मसीहाबद्दल तपशीलवार माहिती देतात

मसीहाबद्दलच्या स्तोत्र २२ मधील भविष्यवाण्या येशूच्याबाबतीत कशा पूर्ण होतात ते पाहा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाकडे धैर्य मागा

आपल्याला दाविदासारखे धैर्य दाखवण्यास कशामुळे मदत मिळेल? (स्तोत्र २७)