१६-२२ मे
स्तोत्रे ११-१८
गीत २७ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाच्या तंबूमध्ये कोण वस्ती करेल?”: (१० मि.)
स्तो १५:१, २—आपण मनापासून सत्य बोलायला हवं (टेहळणी बुरूज०३ ८/१ पृ. १४, परि. १८; टे.बु.९१ ८/१ पृ. २८, परि. ७)
स्तो १५:३—आपलं बोलणं योग्य असायला हवं (टेहळणी बुरूज९१ ५/१ पृ. २५, परि. १०-११; टे.बु.९१ ८/१ पृ. २९, परि. २-३; इन्साईट-२ पृ. ७७९)
स्तो १५:४, ५—आपण आपल्या सर्व कार्यात विश्वासू असायला हवं (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ४, परि. १०; टे.बु.९१ ८/१ पृ. ३१-३२; इन्साईट-१ पृ. १२११ परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
स्तो ११:३—या वचनाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०६ ६/१ पृ. ३, परि. १०; टेहळणी बुरूज०५-E ५/१५ पृ. ३२, परि. २)
स्तो १६:१०—ही भविष्यवाणी येशूवर कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. १६, परि. १९; टे.बु.०५ ५/१ पृ. १४ परि. ९)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो १८:१-१९
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-31 पान २—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-31 पान २—पुनर्भेट घ्या आणि शक्य असल्यास JW लायब्ररी मधून घरमालकाला त्याच्या भाषेतून वचन दाखवा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते पृ. १००-१०१, परि. १०-११—शक्य असल्यास बायबल विद्यार्थ्याला JW लायब्ररी मधून त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधता येईल ते थोडक्यात दाखवा.
ख्रिस्ती जीवन
“आपण JW लायब्ररी कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो”—भाग १: (१५ मि.) चर्चा. बुकमार्क सेट करा आणि मॅनेज करा तसंच हिस्टरी वापरा हे व्हिडिओ दाखवा आणि थोडक्यात चर्चा करा. मग लेखातील पहिल्या दोन उपशीर्षकांवर चर्चा करा. श्रोत्यांनी JW लायब्ररीचा वैयक्तिक अभ्यासासाठी आणि सभेसाठी आणखी कोणत्या प्रकारे वापर केला आहे हे त्यांना विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ ३-४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १५ आणि प्रार्थना